Siri सक्रिय करणे

फक्त “Hey Siri ” म्हणा किंवा :

  • Face ID सह iPhone वर : साइड बटण दाबा आणि होल्ड करा, नंतर तुमची विनंती करा.

  • होम बटणासह iPhone वर : होम बटण दाबा आणि होल्ड करा, नंतर तुमची विनंती करा.