दिशानिर्देश बटण
जेव्हा एक्सप्लोअर, ड्राइव्हिंग किंवा उपग्रह नकाशा सिलेक्ट केला जातो, तेव्हा प्रवास नकाशा सिलेक्ट केल्यावर प्रवास दिशानिर्देशांचा वापर करून किंवा तुमचा डिफॉल्ट प्रवास मोड (ड्रायव्हिंग
, वॉकिंग
, किंवा सायकलिंग
) चा वापर करून तुमच्या सध्याच्या स्थानावरून अंदाजे प्रवास वेळ सूचित करतो.
वेगळा नकाशा सिलेक्ट करण्यासाठी, वरच्या दिशेला उजव्या बाजूच्या बटणावर टॅप करा. तुमचा डिफॉल्ट प्रवास मोड बदलण्यासाठी, सेटिंग > ॲप > ‘नकाशा’ वर जा, नंतर प्राधान्य असलेल्या प्रवास प्रकाराच्या खाली ‘पर्याय’ निवडा.