SharePlay आणि स्क्रीन शेअरिंगसाठी किमान सिस्टीम आवश्यकता

  • iOS 15.1 सह iPhone

  • iPadOS 15.1 सह iPad

  • macOS 12.1 सह Mac

  • tvOS 15.1 सह Apple TV

iOS 15.4, iPadOS 15.4 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर, तुम्ही संगीत ॲप (किंवा इतर सपोर्ट करणारे संगीत ॲप) किंवा Apple TV ॲप (किंवा इतर सपोर्ट करणारे व्हिडिओ ॲप) मध्ये FaceTime कॉल सुरू करू शकता आणि कॉलवर इतरांबरोबर संगीत किंवा व्हिडिओ कॉण्टेंट शेअर करण्यासाठी SharePlay वापरू शकता.