AirDrop साठी किमान सिस्टीम आवश्यकता
iOS 7
iPadOS 13
OS X 10.10
केवळ संपर्कांसाठी किमान आवश्यकता
iOS 10
iPadOS 13
macOS 10.12
’10 मिनिटांसाठी प्रत्येकजण’ साठी किमान आवश्यकता
iOS 16.2
iPadOS 16.2
नोट : iOS आणि iPadOS च्या आधीच्या व्हर्जनवर, पर्यायाला ’प्रत्येकजण’ म्हणतात. तुमच्या डिव्हाइसमध्ये आधीचे व्हर्जन असल्यास आणि AirDrop केवळ संपर्कांवर सेट केलेले असल्यास, कंट्रोल सेंटरमध्ये जा आणि AirDrop ने आयटम प्राप्त करण्यासाठी ‘प्रत्येकजण’ सिलेक्ट करा. तुम्ही AirDrop वापरत नसल्यास तुम्ही हा पर्याय डीसिलेक्ट करू शकता.