Handoff चालू करणे
iPhone किंवा iPad वर : सेटिंग
> सामान्य > ‘AirPlay व कंटीन्युटी’ वर जा, नंतर Handoff चालू करा.
macOS 13 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या Mac वर : Apple मेन्यू
> ‘सिस्टीम सेटिंग’ निवडा, साइडबारमध्ये ‘सामान्य’ वर क्लिक करा, ‘AirDrop व Handoff’ वर क्लिक करा, नंतर “Mac आणि तुमच्या iCloud डिव्हाइसमध्ये Handoff ला अनुमती द्या” चालू करा.
Mac वर macOS 12.5 किंवा त्याआधीचे : Apple मेन्यू
> ‘सिस्टीम प्राधान्ये’ निवडा, ‘सामान्य’ वर क्लिक करा, नंतर “हा Mac आणि तुमच्या iCloud डिव्हाइसमध्ये Handoff ला अनुमती द्या” सिलेक्ट करा.