सेटिंग > सामान्य > ‘सॉफ्टवेअर अपडेट’ वर जा.
iOS चे सध्या इन्स्टॉल केलेले व्हर्जन आणि अपडेट उपलब्ध आहे की नाही हे स्क्रीन दाखवते.