Apple Arcade साठी किमान सिस्टीम आवश्यकता

  • iOS 13 सह iPhone

  • iPadOS 13 सह iPad

  • macOS 10.15 सह Mac

  • TVOS 13 सह Apple TV

नोट : सर्व डिव्हाइसवर Apple Arcade गेमची उपलब्धता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सुसंगतीनुसार बदलते.